![Smita Oak vlogs](/img/default-banner.jpg)
- 119
- 17 368 991
Smita Oak vlogs
India
Приєднався 1 вер 2022
मी स्मिता ओक वय वर्ष 77 , शिकायला वयाचे बंधन नसतं, माणूस हा आयुष्यभर विध्यार्थी असतो. ह्याचा अनुभव तुम्हांला माझ्या प्रत्येक विडिओ मधून येईल.
असा बनवा पावसाळ्यासाठी खास फक्कड असा चहाचा मसाला@smitaoakvlogs
#chahachamasala#smitaoakvlogs
Переглядів: 4 961
Відео
जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणाऱ्या चविष्ट आणि आरोग्यदाई अश्या चटण्या @smitaoakvlogs
Переглядів 19 тис.Місяць тому
#shengdanachutney#lasunchatani#khobaryachichatani#smitaoakvlogs
झटपट सांबार बनवण्याची खूपच सोप्पी पद्धत @smitaoakvlogs
Переглядів 16 тис.Місяць тому
#saambar#southindiansambarrecipe#quickandeasyrecipe#smitaoakvlogs
उन्हाळी वाळवणातील सगळ्यात सोप्पा प्रकार पोहा चकली @smitaoakvlogs
Переглядів 21 тис.Місяць тому
#valvanrecipe#chakalirecipe#poharecipe#summerspecialrecipe#smitaoakvlogs
थंडगार आणि पाचक सोलकढी @smitaoakvlogs
Переглядів 7 тис.2 місяці тому
#solkadhi#kokamsaar#summerdrink#summerspecialrecipe#smitaoakvlogs
उन्हाळा स्पेशल थंडगार गुरगुट्या भात @smitaoakvlogs
Переглядів 8 тис.2 місяці тому
#dahibhat#curdrice#gurgutyabhat#smitaoakvlogs
उपवासासाठी खास वाळवाणाची सगळ्यात सोप्पी रेसिपी @smitaoakvlogs
Переглядів 11 тис.2 місяці тому
#valvanrecipe#upavasrecipe#summerspecialrecipe#smitaoakvlogs
झटपट होणारा चटपटीत मेथांबा @smitaoakvlogs
Переглядів 65 тис.2 місяці тому
#methamba#zatpatrecipe#smitaoakvlogs
उन्हाळी वाळवण रेसिपी साबुदाणा आणि बटाटा पापड/उपवासाचे पापड @smitaoakvlogs
Переглядів 42 тис.3 місяці тому
#papad#sabudanapapad#batatapapad#upavasrecipe#smitaoakvlogs
फणसाच्या कुयरीची पारंपरिक पद्धतीची भाजी@smitaoakvlogs
Переглядів 16 тис.3 місяці тому
#fanasachibhaji#kuyarichibhaji#smitaoakvlogs
असे बनवा झटपट मुगडाळ पायसम/ mugdaal payasm @smitaoakvlogs
Переглядів 10 тис.3 місяці тому
#payasam#southindianrecipe#authenticrecipe#smitaoakvlogs
पारंपरिक पद्धतीची वांग्याची आमटी/डाळवांगं@smitaoakvlogs
Переглядів 140 тис.3 місяці тому
#aamti#daalvang#smitaoakvlogs
महाशिवारात्र उपवास स्पेशल शेंगदाणा उसळ @smitaoakvlogs
Переглядів 31 тис.4 місяці тому
#smitaoakvlogs#upavasrecipe#fastingrecipe mahashivaratri
माझ्या घराजवळील देवळातील माघी गणेशोत्सवा निमित्त झालेला पालखी सोहळा @smitaoakvlogs
Переглядів 3,5 тис.4 місяці тому
#maghiganeshjayanti#maghiganeshutsav#smitaoakvlogs
चमचमीत आणि झणझणीत उडदाचे डांगर/ udadache dangr recipe @smitaoakvlogs
Переглядів 12 тис.4 місяці тому
#udadachedangar#dangar#quickrecipe#testyrecipe#traditionalrecipe#smitaoakvlogs
खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक कोबीच्या वड्या/ kobichya vadya @smitaoakvlogs
Переглядів 22 тис.4 місяці тому
खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक कोबीच्या वड्या/ kobichya vadya @smitaoakvlogs
झणझणीत मुळ्याचा भगरा/मुळ्याची भाजी @smitaoakvlogs
Переглядів 24 тис.5 місяців тому
झणझणीत मुळ्याचा भगरा/मुळ्याची भाजी @smitaoakvlogs
साधी सोप्पी सुटसुटीत नाश्त्याची रेसिपी/तिखट मिठाचा शिरा @smitaoakvlogs
Переглядів 45 тис.5 місяців тому
साधी सोप्पी सुटसुटीत नाश्त्याची रेसिपी/तिखट मिठाचा शिरा @smitaoakvlogs
असे बनवा मिश्र डाळींचे पौष्टिक अप्पे/healthy breakfast recipe @smitaoakvlogs
Переглядів 91 тис.5 місяців тому
असे बनवा मिश्र डाळींचे पौष्टिक अप्पे/healthy breakfast recipe @smitaoakvlogs
पांढऱ्या वांग्याचं मस्त चविष्ट आणि झणझणीत वांग्याचं भरीत/vangyache bharit @smitaoakvlogs
Переглядів 13 тис.5 місяців тому
पांढऱ्या वांग्याचं मस्त चविष्ट आणि झणझणीत वांग्याचं भरीत/vangyache bharit @smitaoakvlogs
तेलाचा वापर न करता केलेली पौष्टिक नाश्ता रेसिपी/healthy breakfast @smitaoakvlogs
Переглядів 12 тис.5 місяців тому
तेलाचा वापर न करता केलेली पौष्टिक नाश्ता रेसिपी/healthy breakfast @smitaoakvlogs
चटपटीत आंबट गोड तिखट कवठाची चटणी/kavath chatani @smitaoakvlogs
Переглядів 36 тис.6 місяців тому
चटपटीत आंबट गोड तिखट कवठाची चटणी/kavath chatani @smitaoakvlogs
अडदिया पाक हिवाळा स्पेशल पौष्टिक रेसिपी/adadiya paak @smitaoakvlogs
Переглядів 18 тис.6 місяців тому
अडदिया पाक हिवाळा स्पेशल पौष्टिक रेसिपी/adadiya paak @smitaoakvlogs
कांदा लसूण विरहित डाळिंबी उसळ/वालाची उसळ@smitaoakvlogs
Переглядів 19 тис.6 місяців тому
कांदा लसूण विरहित डाळिंबी उसळ/वालाची उसळ@smitaoakvlogs
हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू /मेथीचे लाडू बनवण्याची सोप्पी पद्धत @smitaoakvlogs
Переглядів 425 тис.7 місяців тому
हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू /मेथीचे लाडू बनवण्याची सोप्पी पद्धत @smitaoakvlogs
झटपट नाश्ता रेसिपी/healthy breakfast recipe/दलिया रेसिपी @smitaoakvlogs
Переглядів 16 тис.7 місяців тому
झटपट नाश्ता रेसिपी/healthy breakfast recipe/दलिया रेसिपी @smitaoakvlogs
दिवाळीत बनवा असा हटके आणि झटपट होणारा कुरकुरीत रिबन पकोडा @smitaoakvlogs
Переглядів 17 тис.7 місяців тому
दिवाळीत बनवा असा हटके आणि झटपट होणारा कुरकुरीत रिबन पकोडा @smitaoakvlogs
असे बनवा अचूक प्रमाणासह खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळे /diwali special recipe @smitaoakvlogs
Переглядів 67 тис.8 місяців тому
असे बनवा अचूक प्रमाणासह खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळे /diwali special recipe @smitaoakvlogs
झटपट होणारा कुरकुरीत आणि चविष्ट तळलेल्या पोह्यांचा चिवडा/दिवाळी स्पेशल चिवडा रेसिपी @smitaoakvlogs
Переглядів 88 тис.8 місяців тому
झटपट होणारा कुरकुरीत आणि चविष्ट तळलेल्या पोह्यांचा चिवडा/दिवाळी स्पेशल चिवडा रेसिपी @smitaoakvlogs
अचूक प्रमाणासह रवा आणि नारळाचे पाकातले लाडू /दिवाळी स्पेशल रेसिपी @smitaoakvlogs
Переглядів 40 тис.8 місяців тому
अचूक प्रमाणासह रवा आणि नारळाचे पाकातले लाडू /दिवाळी स्पेशल रेसिपी @smitaoakvlogs
हरभऱ्यापेक्षा दाणे मऊ असतात, ते उकळून घेतलेत, पण हरभरे नुसते पाणी लावून कसे काय भाजले गेले? जातात?
आजी खूप छान
So sweet recipes and lovely
Kaku bhagar somvar upvasala chalat nahi na
Chan brahmani padhatitha alu.
Ajji khup sundar 🌹🙏thank u 👌
सुंदर
Mavshi tumhi kiti chan samjavata hatane circle kiti chan kadhala❤
अळीवाचे लाडू ह्याची पण रेसिपी दाखवा काकू 😊
Khoop chhan mahiti dilit
चहा मसाला खूप छान नक्की करून बघणार
Me Keli vadi mast zali kaki
Khupach chaan wov
You are very patient. And you are a very good cook! Thank you for sharing!
निरांजनची वात दाखवाल का ताई.
लाडू ची रेसिपी छान आहे मस्तपैकी बनवलं सोपी पद्धत दाखवलात खूप खूप छान आजी तुम्हाला नमस्कार माझ्याकडून❤❤❤
मस्तच
Very nice 👍 aai mala khup avdli me nkkich karnar ladu
Khupch Mast
शेंगदाणे ठीक आहे पण चणे जमले नाही कडक जास्त आहे
काकू खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आणि तुम्ही हीआवडलात अश्यचछान रहा आणि आम्हाला छान छान रेसिपी पाठवा धन्यवाद ❤
खुपच छान
खूपखूप छान.
Kaki.khupch.chan..❤
Please quantity description madhye mention Kara
आम्ही ह्यात लसूण ठेचून पण घालतो, खूप छान चव येते
Very nice. So delicious. Thanks
Mast banvla Aai tumhi
❤
🌹👌मसाला चहा झाला फक्कड,तरतरीच आली कडक❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
Khupch sundar aajji ❤❤❤❤❤
Khup khup chan ani sundr
Khupach Chann aaji
आम्ही अळूच्या भाजीत मसाला घालत नाही.फक्त तिखट( मिरच्या) मीठ, चिंच गूळ घालतो.आंबटचुका मिळाल्या तर उत्तमच.त्यांनी भाजी छान मिळून येते
🎉❤😊Lovely.
आजी...कशा आहात
मी मज्जेत 👍🏻🙏🏻
@@smitaoakvlogs वा...छान
खुप खुप धन्यवाद खुप छान खुप सुंदर
Very nice an beautifully
Masta khupacha chan
खूपच सोपे पद्धतीने. सांगितले अन्नपूर्णा आहात तुम्ही🙏
Chan banavli
शिजलेली भाजी कुस्करून घेऊन नंतर शिजलेले दाणे घालून फोडणीवर परतावी.गूळ,मीठ घालून झाल्यावर ,आधीच तळून घेतलेल्या सांडग्या मिरच्या हाताने कुस्करून घालाव्यात. मग ओले खोबरे,बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलक्या हाताने एकत्र करावे. या भाजीला थोडे जास्त तेल लागते शेवटची म्हणजे वरची फोडणी गार झाल्यावरच मिसळावी. बाकी ही भाजी आजींनी छानच दाखवली.बोलणं प्रेमळ आहे.
Aaji apan nehmi swaath Ani khus raho hi iswarakade parthana aplyala pahile ki mala mazi aaji aathavan yete ami kahi adachani mule Tila nahi bhetata yet mala khup jave ase vatate pan shakya hot nahi ti hi aplya sarkhi sugaran aahe maza namaskar aaji mala chaan ashirwad dya khup khup Prem aaji Tula ❤❤❤❤
🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻
@@smitaoakvlogs 😘😘
You are such a senior person. I expect classic recipes from you.
🙏🙏💯👍 खुप खुप धन्यवाद काकु
Mst
मसाला छान झाला आहे
Khup easily samzla aai sakali sagla shijavun geli hoti fodni fkta ghaychi hoti tumchya mule te kalal thnx 😊😊
Khup Chan
खूपच छान मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरया